मामाचं पत्र खरंच हरवलंय...
सध्या कोव्हीड-१९ चा काळ सुरू असल्याकारणांने सर्व जण हे टाळेबंद आहेत. घरात बंद आहेत. आप-आपल्यां परीने कधी न-जमलेल्या गोष्टीं करताना व शिकताना आपल्यां आजूबाजूंचे नातेवाईक-मित्रपरिवार दिसून येतात. मग कोणी किचन सांभाळतोय तर कोणी अवांतर वाचन तर कोणी टेक्नोलॉजी मधिल भरपूर गोष्टीं शिकण्यांचा प्रयत्न करतोय.
साधारण, दहा-पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळी आभासी जगात वावरण्यांचा कोणालाही छंद नव्हतां. नातेवाईकांना माणसांना किंमत होती. काळ बदलत गेला अन् आभासी जगात जगण्यांचा भयानक छंद मुलांना, तरूणांना जडू लागलां. नात्यांमधिल संवाद हरपू लागलां. संवाद हरपू लागल्याकारणांने नात्यातील मधूरता संपू लागली. आज अशी परिस्थिती दिसून येत आहे की, माणूस स्मार्ट-फोनच्या काळात खरां "स्मार्ट" झालां पण, पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जास्त गेल्याकारणाने तो आपल्यां मूळ संस्कृतीला विसरू लागला. विषयाच्या संदर्भात मी एक उदाहरण देऊ इच्छितो, साधारण पंधरा-विस वर्षा अगोदर कोणीही उन्हाळ्याच्या अथवा दिपावलीच्या सुट्यांत मामाकडे अथवा अन्य नातेवाईकांकडे गेल्यांस आपल्यां मुळ संस्कृतीच्या खेळास प्राधान्य देत असतं उदा. मामांच पत्र, हत्तीची सोंड आदी आदी.
या प्रकारचे शारिरीक हालचालीचे खेळ खेळल्यांमूळे शरीर तंदुरुस्त राहतं असतं. आज परिस्थिती बदलतं गेली आहे. स्मार्टफोनच्या आगमनामूळे माणूस स्मार्ट झालांय खरां पण जास्त आहारी गेल्यामुळे त्याचे परिणाम हि सोसावे लागतं आहेत. २०१५ साली केदार गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेला अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याची प्रमुख भूमिका असलेला ऑनलाइन-बिनलाईन हा मराठी चित्रपट आपल्या विषयाशी निगडीतच आहे. कुठल्याही गोष्टींशी जास्त आहारी गेल्याने त्याचे परिणाम किती गंभीर होत असतात याच मुर्तिमंद उदाहरण म्हणजे ऑनलाइन बिनलाईन मराठी चित्रपट होय.
अलिकडेच काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवतो. प्रसंग विचारात पाडणारा आहे. लॉकडाऊन १.० या काळात मी माझ्या मामाकडे होतो. सर्व परिवार एकत्र होता. भावंडामध्ये मी सर्वात मोठा असल्यांकारणाने जून्या खेळाविषयी मनात प्रचंड आत्मियता आहे. फोर-जी च्या या काळात माणूस पब-जी सारख्यां खेळात जास्त व्यस्तं असतो. सोशल मिडीयाच्या विश्वात व्यस्त असतो. माझे छोटे भावंड हे बोलतं नव्हते. त्याच्यांच विश्वात रमताना दिसून येत होते इथे सांगण्याचां उद्देश हाचं आहे कि, आजची हि पिढी संवादाला जास्त महत्वं देत नाही. संवाद होत नसल्यामुळे आज सर्वात जास्त आजार हे स्मार्टफोनमुळे होऊ लागले आहेत. स्वमग्नता,दृष्टिदोष,चिडचिड, नैराश्य, चिंता, भिती, न्युरोलॉजिकल या सारख्यां आजाराने आजच्या पिढीला ग्रासलेले आहे. मानसोपचारतज्ञांच सुध्दां हेच मत आहे आणि ही गोष्टं आजच्या युवकांसाठी गंभीर आहे.
तंत्रज्ञानाच्या वाढत्यां प्रसारामुळे आज बैठकी खेळ जास्त प्रमाणात "डिजीटल पॅड" वर आलेले दिसून येतात पण खरां आनंद हा आपल्यां जुन्या खेळात होता. हा आनंद आपणं विकत घेवू शकतं नाहीत. आज खऱ्यां अर्थाने गुगल प्ले स्टोअरच्या या काळात, आपलं मामांच पत्र खरंच हरवलंय. हे पत्र पुन्हा जिवंत करायचे असेल तर, काही गोष्टींच पालन आपल्यांला करावे लागणार आहे. आपल्यां आजच्या पिढीला खऱ्यां अर्थाने मजबूत करायचे असेल, संस्कृती विषयी तळमळ जागृत करायची असेल, स्मार्ट अँप्स च्यां बाजारपेठेत ऑनलाइन आभासी हॅलो त रमणाऱ्यां या पिढीला खऱ्यां मित्रत्वाच्या भावनेचा स्विकार करून द्यायचां असेल तर, आपल्यांला दृढनिश्चय, संकल्प करांवा लागेन. हि सुरवात स्व:तांपासून केल्यास, आजच्या घडीला आयुष्याचा मुत्यूमुखी पडलेला आनंद खऱ्यां अर्थाने जिवंत करतां येईल व मनसोक्तं पणे जिवन जगतां येईल .

●दै.देशोन्नती मध्ये प्रकाशित झालेला लेख.

Comments
Post a Comment