पुस्तकाची "बी सी" उभी करणारां पुस्तकवेडा...
परभणीतल्यां जिंतुर तालुक्यात कावी या गावी जिल्हा परिषदेत शाळेत ज्ञान दानाचं कार्य करणाऱ्यां शिक्षक, सतोष सकनूर यांच्या पुस्तकरूपी चळवळीची कहाणी...
जगात काही माणसे पैश्यावरून श्रीमंती ठरवत असतात तर काही, पुस्तकांवरून ठरवितात. पुस्तकावरून श्रीमंती ठरविणारे विवेकाने प्रगल्भ असतात. त्याच्यां सभोवताली वावरणाऱ्यां वर्तुळात ते इतरांना पुस्तकरूपी विवेक देण्यांचा प्रयत्न करीत असतात. जिंतुर तालुक्यातील आवी या गावी जि.प मधील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी ज्ञान दानाचं कार्य करणाऱ्यां संतोष सकनूर यांची कहाणी..
गावस्तरावरं पुस्तके घेण्यारयां वाचकांची सख्यां फार तुरळक असते. आजुबाजूचं वातावरण वाचनाकरीता लाभदायक नसतं. अश्या परिस्थितीत या शिक्षकाने आपल्यां शिक्षक मित्राच्यां मदतीने गावात एक विद्यार्थ्यांकरीता वाचनालय सुरू केले. प्रगती या शब्दाचां अर्थचं होतो की, टप्याटप्याने समोर जाणे. या शब्दालां अनुसरून त्यांनी, वाढदिवसाप्रसंगी, एखादयां सोहळ्यात पुस्तकं द्यायलां सुरवात केली.
जगात काही माणसे पैश्यावरून श्रीमंती ठरवत असतात तर काही, पुस्तकांवरून ठरवितात. पुस्तकावरून श्रीमंती ठरविणारे विवेकाने प्रगल्भ असतात. त्याच्यां सभोवताली वावरणाऱ्यां वर्तुळात ते इतरांना पुस्तकरूपी विवेक देण्यांचा प्रयत्न करीत असतात. जिंतुर तालुक्यातील आवी या गावी जि.प मधील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी ज्ञान दानाचं कार्य करणाऱ्यां संतोष सकनूर यांची कहाणी..गावस्तरावरं पुस्तके घेण्यारयां वाचकांची सख्यां फार तुरळक असते. आजुबाजूचं वातावरण वाचनाकरीता लाभदायक नसतं. अश्या परिस्थितीत या शिक्षकाने आपल्यां शिक्षक मित्राच्यां मदतीने गावात एक विद्यार्थ्यांकरीता वाचनालय सुरू केले. प्रगती या शब्दाचां अर्थचं होतो की, टप्याटप्याने समोर जाणे. या शब्दालां अनुसरून त्यांनी, वाढदिवसाप्रसंगी, एखादयां सोहळ्यात पुस्तकं द्यायलां सुरवात केली.
नाना तर्हेचे विविध पुस्तके त्यानी भेट द्यायलां सुरवात केली. डिसेंबर महिन्यात पुस्तकाच्यां "बी सी" ची कल्पना सुचली. त्यात त्यांनी महिना २०० रूपये प्रमाणे "बी सी" सुरू केली. शिक्षक मित्राच्यां सहाय्याने केलेल्यां प्रयोगात सुरवातीलां दहा सदस्य होते. बिसी ला मिळालेल्यां चांगल्यां प्रतिसादांमूळे आज या पुस्तकाच्यां "बी सी" चे अडोतिस सदस्य झालेले आहेत. समाजात कल्पनेला विशेष महत्व असतं. या कल्पनेतून वाचनाची आवड निर्माण व्हावी हा या "बि सी" मागचां मुख्य उद्देश होता. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर म्हणतात की " ज्याप्रमाणे पेटलेल्यां दिव्याच्यां सहाय्यानेच दुसरा दिवा पेटविला जाऊ शकतो त्याप्रमाणे स्वतः ज्ञानार्जन करणारा शिक्षकचं दुसऱ्यालां खऱ्यां अर्थाने ज्ञानी बनवू शकतो".
आजकाल शिक्षक असूनही त्यांचे वाचन आजच्या युगाला अनुसरून अपुरे असते आणि हा वाचनहेतु सध्या करण्यासाठी या बी सी मध्ये जास्तीत जास्त शिक्षक आहेत.
महापुरूषांच्या विचाराची रूजवणं मस्तकात व्हावी, भाषेची आवड निर्माण होवून, समाजातलां माणूस वैचारीक बलवान व्हावां असा कार्ये करणारां शिक्षक समाजात दुर्मिळ असतो. नाविण्यता समाजात असेल तर, समाजात आमुलाग्रं बदलं घडवून आणायलां वेळ लागतं नाही. यापुढे फिरते पुस्तक देवघेव वाचनालय सुरू करण्याची संकल्पना संतोष सकनूर यांची आहे. अनेक जणांकडे पुस्तकांचा संग्रह वाढल्यास असे करणे सोयीचे होईल.
"पुस्तकरूपी चळवळ" राबविणारां हा शिक्षक निश्चितचं समाजात बदलं घडवेल. संतोष सकनूर या शिक्षकाने राबविलेलां उपक्रम खरचं कौतुकास्पद आहे.
प्रतीक कुकडे,औरंगाबाद
8421131330.

Comments
Post a Comment