महापुरुषांच लेकरू
या छिनाल भांडवलशाहीच्या सरकारात
भीमा तुजच लेकरू बसलाय ,
बघ ना भीमा तू केलेल्या
उपकाराला ते विसरलाय ....
भीमा तुझं लेकरू मारते आता
या पक्षातून त्या पक्षात बेंडूक उड्या ,
फरक इतकाच तू समाजाचा विचार
केलास यांनी मात्र बांधल्या स्व:ताच्याच माड्या ...
अरे तू केलं याना मुख्यमंत्री ,
अरे तू यांना दिली हक्काची छत्री ,
अरे आणली तू लोकशाही ,
लागली यांना सत्तेची घाई ......
अरे भाड्या ...एका मटनाच्या
पार्टीसाठी विकलं तू रे ईमान ,,,
अन माझ्या महापुरुषांच्या लेका
झालास तू बेईमान .....
अरे हरामी तू बेईमान झालास ,
माझ्या भीमाला तू बेईमान झालास
माझ्या फुले,शाहूंना तू गद्दार झालास ...!
तुझे पांग कशे फेडू आम्ही
तू दिलस आम्हा आरक्षण ,
भीमा कोरेगावची दंगल आठवते
अजून नाही करू शकलो आम्ही स्व:रक्षण ..
आपण लावलेलं समतेचं रोपटं
अजून माझ्या राष्ट्रात वाढलं नाही ,
अजूनही पुण्याच्या खोले बाई सारख्या
प्रस्थापितांनी ते मानलं नाही ....
तू केलं याना नामदार ,
तू केलं याना आमदार ,
तू केलं याना माणूस ,
झाले हे साले अमानुष ...
अरे भाड्या ...थोड्या मोबदल्याची
विकलं तू रे इमान अन
माझ्या महापुरुषांच्या लेका
झालास तू बेईमान .....
अरे हरामी तू बेईमान झालास ,
माझ्या भीमाला तू बेईमान झालास ,
माझ्या फुले, शाहूना तू गद्दार झालास .....!
विदयापिठाच्या नामविस्तार दिनी दिला
होता एक विचार, एक मंचचा नारा ,
तुझ्याच नमो भक्त लेकराने तुझ्याच
नावाने मांडला होता पसारा .....
महापुरुषांनो तुम्ही नाही
आहात हेच चांगलं आहे,
तुमच्या विचाराना यांनी
तुरुंगात डांबलं आहे ....
तू दिल्या स्कॉलरशिप ,
तू दिल्या फेलोशिप,
तू केलीत माणस मोठी ,
पण हि साली पक्ष खोटी ...!
अरे भाड्या...पुरोगामीत्व सोडत
भ्रष्टाचारवादित जाऊन विकल तू ईमान,,
अन माझ्या महापुरुषांच्या लेका झाला
तू बेईमान ........
अरे हरामी तू बेईमान झालास ..
माझ्या भीमाला तू बेईमान झालास ...
माझ्या फुले, शाहूना तू गद्दार झालास ....!
महात्मा फुलेंच्या गुलामगिरीचा
आमच्यावर अजूनही प्रभाव पडला नाही ,
दगडात गुंतवणूक झाली पण
माणसाकडे अजून वैभव आलं नाही .....
इथल्या मंत्रालयात मरायला
लागले आज उंदीर सुद्धा ,
धर्मा पाटील सारख्या शेतकऱ्यांवर
खुपसतात हे खंजीर सुद्धा ....
तू केलं याना कर्तबगार ,
तुझ्यामुळे झाले हे दमदार ,
तू केलं याना कणखर ,
या साल्यांना तुझा पडला विसर ....
अरे भाड्या ...भांडवलशाहीच्या भांडवलासाठी
विकलं तू रे ईमान ,
अन माझ्या महापुरुषांच्या लेका झाला तू बेईमान ...
अरे हरामी तू बेईमान झालास ...
माझ्या फुले, शाहूंना तू गद्दार झालास ...!
महापुरुषांनो तुमच्याच नावाने
चालते इथलं जाती पातीच राजकारण ,
कार्यकर्त्यांची माथी भडकावतात हे
अन होते इथे दिनाचं मरण ....
शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करावी असा
उघडपणे राज्याचा विश्वस्त सांगतो ,,,
यांची मुलगी कॉन्व्हेंटमध्ये, बायको गायिका
तुम्हीच सांगा महापुरुषांनो यात तुम्हाला कुठला न्याय दिसतो .....?
तू राजकारण दिलस ,
तू समाजकारण शिकवलंस ,
तू शिष्टाचार दाखविला अन ,
या साल्यानी भ्रष्टचारच्या हद्दी पार केल्या ...
अरे भाड्या ....!
स्वताची पोळी भाजून विकलं तू रे ईमान,
अन माझ्या महापुरुषांच्या लेका झाला तू बेईमान ....
अरे हरामी तू बेईमान झालास ....
माझ्या भीमाला तू बेईमान झालास ...
माझ्या फुले, शाहूना तू गद्दार झालास ...!
:: प्रतीक माधुरी ...
भीमा तुजच लेकरू बसलाय ,बघ ना भीमा तू केलेल्या
उपकाराला ते विसरलाय ....
भीमा तुझं लेकरू मारते आता
या पक्षातून त्या पक्षात बेंडूक उड्या ,
फरक इतकाच तू समाजाचा विचार
केलास यांनी मात्र बांधल्या स्व:ताच्याच माड्या ...
अरे तू केलं याना मुख्यमंत्री ,
अरे तू यांना दिली हक्काची छत्री ,
अरे आणली तू लोकशाही ,
लागली यांना सत्तेची घाई ......
अरे भाड्या ...एका मटनाच्या
पार्टीसाठी विकलं तू रे ईमान ,,,
अन माझ्या महापुरुषांच्या लेका
झालास तू बेईमान .....
अरे हरामी तू बेईमान झालास ,
माझ्या भीमाला तू बेईमान झालास
माझ्या फुले,शाहूंना तू गद्दार झालास ...!
तुझे पांग कशे फेडू आम्ही
तू दिलस आम्हा आरक्षण ,
भीमा कोरेगावची दंगल आठवते
अजून नाही करू शकलो आम्ही स्व:रक्षण ..
आपण लावलेलं समतेचं रोपटं
अजून माझ्या राष्ट्रात वाढलं नाही ,
अजूनही पुण्याच्या खोले बाई सारख्या
प्रस्थापितांनी ते मानलं नाही ....
तू केलं याना नामदार ,
तू केलं याना आमदार ,
तू केलं याना माणूस ,
झाले हे साले अमानुष ...
अरे भाड्या ...थोड्या मोबदल्याची
विकलं तू रे इमान अन
माझ्या महापुरुषांच्या लेका
झालास तू बेईमान .....
अरे हरामी तू बेईमान झालास ,
माझ्या भीमाला तू बेईमान झालास ,
माझ्या फुले, शाहूना तू गद्दार झालास .....!
विदयापिठाच्या नामविस्तार दिनी दिला
होता एक विचार, एक मंचचा नारा ,
तुझ्याच नमो भक्त लेकराने तुझ्याच
नावाने मांडला होता पसारा .....
महापुरुषांनो तुम्ही नाही
आहात हेच चांगलं आहे,
तुमच्या विचाराना यांनी
तुरुंगात डांबलं आहे ....
तू दिल्या स्कॉलरशिप ,
तू दिल्या फेलोशिप,
तू केलीत माणस मोठी ,
पण हि साली पक्ष खोटी ...!
अरे भाड्या...पुरोगामीत्व सोडत
भ्रष्टाचारवादित जाऊन विकल तू ईमान,,
अन माझ्या महापुरुषांच्या लेका झाला
तू बेईमान ........
अरे हरामी तू बेईमान झालास ..
माझ्या भीमाला तू बेईमान झालास ...
माझ्या फुले, शाहूना तू गद्दार झालास ....!
महात्मा फुलेंच्या गुलामगिरीचा
आमच्यावर अजूनही प्रभाव पडला नाही ,
दगडात गुंतवणूक झाली पण
माणसाकडे अजून वैभव आलं नाही .....
इथल्या मंत्रालयात मरायला
लागले आज उंदीर सुद्धा ,
धर्मा पाटील सारख्या शेतकऱ्यांवर
खुपसतात हे खंजीर सुद्धा ....
तू केलं याना कर्तबगार ,
तुझ्यामुळे झाले हे दमदार ,
तू केलं याना कणखर ,
या साल्यांना तुझा पडला विसर ....
अरे भाड्या ...भांडवलशाहीच्या भांडवलासाठी
विकलं तू रे ईमान ,
अन माझ्या महापुरुषांच्या लेका झाला तू बेईमान ...
अरे हरामी तू बेईमान झालास ...
माझ्या फुले, शाहूंना तू गद्दार झालास ...!
महापुरुषांनो तुमच्याच नावाने
चालते इथलं जाती पातीच राजकारण ,
कार्यकर्त्यांची माथी भडकावतात हे
अन होते इथे दिनाचं मरण ....
शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करावी असा
उघडपणे राज्याचा विश्वस्त सांगतो ,,,
यांची मुलगी कॉन्व्हेंटमध्ये, बायको गायिका
तुम्हीच सांगा महापुरुषांनो यात तुम्हाला कुठला न्याय दिसतो .....?
तू राजकारण दिलस ,
तू समाजकारण शिकवलंस ,
तू शिष्टाचार दाखविला अन ,
या साल्यानी भ्रष्टचारच्या हद्दी पार केल्या ...
अरे भाड्या ....!स्वताची पोळी भाजून विकलं तू रे ईमान,
अन माझ्या महापुरुषांच्या लेका झाला तू बेईमान ....
अरे हरामी तू बेईमान झालास ....
माझ्या भीमाला तू बेईमान झालास ...
माझ्या फुले, शाहूना तू गद्दार झालास ...!
:: प्रतीक माधुरी ...


Very nice
ReplyDeleteThank you dear
DeleteVery good
ReplyDelete